Union Budget 2025 Live Updates : करमुक्त उत्पन्न मर्यादा 12 लाखांवर, निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा
Union Budget 2025 Live Updates :अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मांडण्यास सुरुवात केली.सीतारामन या अर्थसंकल्प मांडण्यास उभ्या राहताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली Union Budget 2025 Live Updates: निर्मला सीतारमण यांच्याकडून मोठी घोषणा १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर लागणार नाही नवीन टॅक्स स्लॅब : ०-४ लाख – नील ४-८ लाख – … Read more