Recruitment For 28368 Vacancies: विविध विभागात होणार २८,३६८ पदांची मोठी पदभरती!
Recruitment for 28368 vacancies: विविध विभागात होणार २८,३६८ पदांची मोठी पदभरती! Recruitment for 28368 vacancies: आताच प्राप्त माहिती नुसार, सरकार शपथ घेतल्यानंतर लगेचच तरुणांना रोजगार देण्याच्या बाबतीत अॅक्शन मोडमध्ये आली आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत मुख्यमंत्री यांनी नियुक्ती परीक्षांचे कॅलेंडर जारी करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर जेपीएससी आणि जेएसएससी या पूर्वीपासून प्रलंबित असलेल्या नियुक्ती प्रक्रिया पुढे नेतील. … Read more