Loan महिलांना कमी दरात मिळणार विना गॅरेंटीचं लोन; एसबीआयचे ‘नारी शक्ति’ कार्ड आणि विशेष कर्ज योजना.महिला उद्योजकांसाठी सुवर्णसंधी
Loan:आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 च्या निमित्ताने महिलांसाठी आर्थिक संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने मोठी घोषणा करण्यात आली आहे. भारतीय स्टेट बैंक (SBI) आणि बँक ऑफ बडोदा (BOB) यांनी महिलांसाठी विशेष कर्ज आणि बँकिंग सुविधा सादर केल्या आहेत. यामुळे महिला उद्योजक आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. एसबीआयच्या ‘नारी शक्ति’ कार्डची वैशिष्ट्ये | Buisness Loan ‘भारतीय स्टेट … Read more