Arogya Vibhag Bharti 2025 सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागात डॉक्टरांची 1,522 पदे रिक्त!
Arogya Vibhag Bharti 2025: सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील आरोग्यसेवा संस्थांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आणि द्वितीय आरोग्यसेवा क्षेत्रात डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी संवर्गाची कमतरता आहे. राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांची 3 हजार 642 पदे मंजूर असून, त्यापैकी 2 हजार 120 पदे भरली आहेत. तब्बल 1 हजार 522 तज्ज्ञ डॉक्टरांची … Read more