Join Indian Navy 10+2 B.Tech Entry Permanent Commission July 2025
Join Indian Navy 10+2 B.Tech Entry Permanent Commission July 2025 नौदल भरती (भारतीय नौदलात सामील व्हा) 10+2 बी.टेक एंट्री पर्मनंट कमिशन जुलै 2025 बॅचद्वारे कार्यकारी आणि तांत्रिक शाखेच्या पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या नौदल भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार 06 डिसेंबर 2024 ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. … Read more