Lek Ladki Yojana In Maharashtra: काय आहे लेक लाडकी योजना?मुलींना शासन देणार आता 1 लाख 1 हजार रुपये! शिक्षणात प्रगती करण्यासाठी मुलींना होणार मदत
Lek Ladki Yojana in Maharashtra: गरीब मुलींना शिक्षणसाठी मिळणार 75 हजार रुपये; काय आहे ‘लेक लाडकी’ योजना जाणून घ्या..! राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवी योजना सरकारनं जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत पात्र मुलींना ७५ हजार रुपये रोख मिळणार आहेत. लेक लाडकी या नावानं ही योजना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केली आहे. फडणवीसांनी घोषणा करताना … Read more