MahaVitaran Amravati Bharti 2025 अर्ज करण्याची शेवटची संधी | महावितरण अमरावती येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित करा
MahaVitaran Amravati Bharti 2025: अधिक्षक अभियंता मंडळ कार्यालय, अमरावती अंतर्गत इलेक्ट्रिशियन, लाईनमन आणि COPA पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी 2025 आहे. पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता: MahaVitaran Amravati Bharti 2025 इलेक्ट्रिशियन: 20 पदे (ITI आवश्यक) … Read more