Sarkari Nokari 2025 सरकारी नोकरी :प्रयोगशाळा सहाय्यक वेतन : 29,200 ते 92,300 रूपये | शैक्षणिक पात्रता :12वी / पदवीधर व इतर पात्रता.
Sarkari nokari 2025: 12वी / पदवीधर उत्तीर्ण आहात? भारतीय खाण ब्युरो नागपूर मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 07 पदे भरली जात आहेत. जे उमेदवार नागपूर (Jobs in Nagpur) मध्ये नोकरी शोधत असतील त्यांना नोकरी मिळविण्याची चांगली संधी असू शकते. शैक्षणिक पात्रताः डिप्लोमासह विज्ञान शाखेत पदवी किंवा … Read more