Gas Cylinders Cheaper गॅस सिलेंडर अचानक स्वस्त, नागरिकांना मिळणार 450 रुपयांमध्ये
Gas cylinders cheaper १ फेब्रुवारी २०२५ रोजी देशभरातील व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत सलग दुसऱ्या महिन्यात कपात जाहीर केली आहे. या निर्णयामुळे व्यावसायिक क्षेत्रातील छोटे-मोठे उद्योजक, हॉटेल व्यावसायिक आणि रेस्टॉरंट चालकांना दिलासा मिळणार आहे. Gas cylinders cheaper नवीन दरांचा तपशील नव्या दरांनुसार, मुंबईतील व्यावसायिक वापरकर्त्यांना १९ … Read more