Ladki Bahin Yojana 6th And 7th Installment Date: 6 आणि 7 व्या हप्त्याची तारीख ठरली, पैसे कधी येतील ते जाणून घ्या
Ladki Bahin Yojana 6th and 7th Installment Date: याअंतर्गत सातव्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर महिन्याभरातच पाठवली जाईल. विशेष म्हणजे डिसेंबरचा हप्ताही लवकरच मिळणार आहे. सरकार हे पैसे थेट महिलांच्या खात्यात DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा करेल. ही योजना 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि अविवाहित महिलांसाठी आहे. आता या योजनेअंतर्गत … Read more