Gram Panchayat Fund तुमच्या ग्रामपंचायतला शासनाकडून किती निधी मिळाला आणि किती खर्च केला?याची संपूर्ण माहिती तुम्हाला घरबसल्या मोबाईलवरून पाहता येणार!
Gram Panchayat Fund:नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.भारत हा लोकशाही असलेला सर्वात मोठा देश आहे.शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भारतात पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आहे.पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत ही शेवटची ग्राम व्यवस्था आहे. Gram Panchayat Fund शासनाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम … Read more