MSRTC 7 DAY PASS आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना ७ दिवसांचा एसटी बस चा पास काढा आणि संपूर्ण महाराष्ट्र प्रवास करा
MSRTC 7 DAY PASS : या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिक फक्त 1,100/- रुपयांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात फिरू शकतात.योजनेअंतर्गत 4 दिवसांचा व 7 दिवसांचा पास दिला जातो या पास ची वैधता हि पहिल्या दिवशी रात्रीचे 12 वाजल्यापासून ते शेवट च्या दिवशी (4 आणि 7) दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत असेल.राज्यातील नागरिकांनी कमी खर्चात विविध पर्यटन स्थळे तसेच धार्मिक स्थळे … Read more