Home Loan Rate Today होमलोन घेणाऱ्यांसाठी मोठे आनंदाची बातमी सरकारचा मोठा निर्णय

Home Loan Rate today: आज आपण पाहणार आहोत की राज्यातील त्याचप्रमाणे देशभरातील होम लोन घेणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे ही बातमी कुठली आहे याचा फायदा काय आपल्याला होणार आहे याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण पाहणार आहोत

Home Loan Rate today

Home Loan Rate today पूर्ण माहिती

आपल्या घराचे स्वप्न असते घर बांधणे आणि त्यात राहणे आपले आर्थिक गरज ही कुठेतरी घर बांधण्यासाठी मध्यंतरी येत असते याच आर्थिक गरज भागवण्यासाठी भरपूर लोक हे बँकेतून लोन करत असतात आता याच लोन घेणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे त्यामुळे तुम्ही घर घेण्यासाठी जर लोन घेतला असेल किंवा घर बांधण्यासाठी लोन घेत असाल तर तुमच्यासाठी नक्कीच एक दिलासा बातमी आहे

Home Loan Rate today यंदाच वर्ष सुरुवातीपासून मध्यमवर्गीयांसाठी दिलासा देणारं ठरलं आहे. आधी अर्थसंकल्पात मोदी सरकारने १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त केलं. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सने कपात केली होती. आता स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी गुड न्यूज दिली आहे. एसबीआयने गृहकर्जाच्या व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्स (bps) कपात केली आहे. बँकेने एक्सटर्नल बेंचमार्क बेस्ड लेंडिंग रेट (EBLR) आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR)

Bajaj Finance personal loan बजाज फायनान्सच्या पर्सनल लोनद्वारे तुमच्या तातडीच्या खर्चाचे व्यवस्थापन करा apply now

Home Loan Rate today

भारतीय रिझर्व्ह बँकेने ७ फेब्रुवारी २०२५ रोजी पॉलिसी रेपो दर २५ बेसिस पॉइंटने कमी करुन ६.२५ टक्के केले आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर एसबीआयने आपल्या व्याजदरात कपात केली. EBLR आणि RLLR मधील कपातीचा थेट फायदा अशा ग्राहकांना मिळेल ज्यांची कर्जे या दरांशी जोडलेली आहेत. व्याजदरात घट झाल्यामुळे कर्जाचा मासिक हप्ता (EMI) कमी होऊ शकतो किंवा कर्जाचा कालावधी कमी होऊ शकतो.

रेपो रेट कमी झालेला आहे त्याचप्रमाणे सरकारकडून अर्थसंकल्प निर्मला सीताराम यांनी जाहीर केला त्यामध्ये त्यांनी 12 लाखांपर्यंत टॅक्स मार्क देखील केलेला आहे त्यामुळे याचा सर्वसामान्य थोडक्यात फायदा होत आहे रेपो रेट कमी झाल्यामुळे तुमच्या हव्यास दरात मोठे कपात होणार आहे एम आय तुमचा कमी होईल.

एसबीआयने १ ऑक्टोबर २०१९ पासून फ्लोटिंग रेट होम लोन एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) शी जोडले होते. आता हा दर ०.२५% ने कमी करण्यात आला आहे, ज्यामुळे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर किरकोळ कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. RLLR मधील ०.२५% कपातीचा फायदा अशा ग्राहकांना होईल ज्यांची कर्जे थेट RBI रेपो रेटशी जोडलेली आहेत.

Home Loan Rate today ईबीएलआर म्हणजे काय?

ईबीएलआर म्हणजे एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट. सर्व फ्लोटिंग रेट होम लोनचे व्याजदर बाह्य बेंचमार्कशी जोडलेले आहेत. पूर्वीचा ईबीएलआर ९.२५% + CRP + BSP जो ८.९०% + CRP + BSP वर सुधारित करण्यात आला आहे. ईबीएलआर ०.२५% ने कमी केला आहे. याचा अर्थ EBLR लिंक्ड कर्जे (जसे की गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर किरकोळ कर्जे) असलेल्या कर्जदारांना कमी व्याजदराचा फायदा होईल. अशा ग्राहकांच्या कर्जाचा हप्ता स्वस्त होईल.

Home Loan Rate today तुमचा ईएमआय किती कमी होणार?

समजा तुम्ही SBI कडून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले असून सध्या तुम्हाला ९.१५% दराने व्याज द्यावे लागत आहे. २० वर्षांचा कालावधी असलेल्या कर्जाचा मासिक ईएमआय ४५,४७० रुपये असेल. तर आता बँकेने व्याजदर ८.९०% पर्यंत कमी केल्याने तुमचा ईएमआय ४४,६६५ रुपये होईल.

अधिक माहिती साठी आमच्या WhatsApp Group ला जॉईन kara
येथे दाबा-https://chat.whatsapp.com/In8VvSA9zeTJd7vv85PfzT

Leave a Comment