Ladki Bahin Yojana New Update Today: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! आता घरकूल योजनेचाही लाभ मिळणार, तब्बल ‘इतकी’ घरं मंजूर

Ladki Bahin Yojana New Update today: महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना राज्यात खूप सुपरहिट ठरली आहे, त्यामुळे महायुती सरकारला निवडणुकीत खूप मोठे जनमत पण राज्यातील जनतेने दिले आहे.

Ladki Bahin Yojana New Update today

अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना डिसेंबरच्या सहावा हप्ता जमा होण्यास पण सुरुवात झालेली आहे. आता या योजनेबद्दल आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे लाडक्या बहिणीला आता घरकुल योजनेच्या लाभ पण मिळणार आहे अशी बातमी समोर येतात जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.

Ladki Bahin Yojana Helpline 1..?: लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले नाहीत तर लगेच करा तक्रार जमा होणार पैसे

Ladki Bahin Yojana 6th Hapta Update|Ladki Bahin Yojana New Update today

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात घोषणा केली होती की हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर 24 डिसेंबर पासून लाडकी बहीण योजनेत सर्व पात्र 21 ते 65 वयोगटातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे.

ज्या महिलांनी आधार कार्ड अपडेट केली नाही अशा महिलांना पण आधार कार्ड सीडींग करून त्यांना लाडक्या बहिणीच्या लाभ देणं सुरुवात होणार आहे

Ladki Bahin Yojana New Update today

लाडक्या बहिणीला मिळणार घरकुल योजनेचा लाभ | Ladki Bahin Yojana Gharkul Scheme

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र झालेल्या राज्यातील दोन कोटी 35 लाख महिलांसाठी केंद्र सरकारने आणखी एक खूप मोठी घोषणा केलेली आहे यामध्ये लाडक्या बहिणीला आता घरकुल योजनेच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.

13 लाख पेक्षा जास्त घराच्या लाभ मिळणार आहे तसेच 20 लाख घरे महाराष्ट्रासाठी मंजूर करण्यात आलेली आहे.

अशी घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे.

Ladki Bahin Yojana New Update today

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान आवास योजनेमध्ये महाराष्ट्रासाठी वीस लाख करे मंजूर केल्याबद्दल केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे तसेच त्यांनी सांगितले की लाडके बहिणीला पण या करांचा लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की यावर्षी गरीब लोकांसाठी वीस लाख घरे पंतप्रधान आवास योजनेमध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मंजूर केली आहेत यामध्ये गरीब लोकांना त्यांचे स्वप्नाचे घर बांधण्यास मदत होणार आहे.

अधिक माहिती साठी WhatsApp Group जॉईन करा- येथे दाबा

Leave a Comment