महायुती सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडणार आहे. नागपुरात हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला असून आज संध्याकाळी 4 वाजता हा सोहळा होणार आहे.तुम्ही हा सोहळा ऑनलाईन येथे बघू शकता.