Ghibli Anime Style फोटोजने सोशल मीडियावर घातला घुमाकूळ! अगदी Free मध्ये बनवा Photos: How To Create Ghibli Style Photos For Free.

How To Create Ghibli Style Photos For Free. : सध्या सोशल मीडियावर Ghibli Style Al Images जबरदस्त लोकप्रिय झाले आहेत. X (Twitter), Instagram आणि Facebook यांसारख्या पॅटफॉर्मवर लोक आपल्या घिबली-शैलीतील डिजिटल आर्टवर्क मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत. तुम्हालाही असे Anime-Style Al Generated Images तयार करायचे असतील, तर ही सोपी गाईड तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तुम्ही ChatGPT किंवा Elon Musk च्या Grok AI चा वापर करून अगदी मोफत हे फोटो बनवू शकता.

How To Create Ghibli Style Photos For Free.

Ghibli Style फोटो तयार करण्याचे फायदे

सहज आणि सोप्या स्टेप्समध्ये Anime-Style Al Generated Images तयार करता येतात. ChatGPT आणि Grok AI या दोन्ही पॅटफॉर्मवर मोफत सुविधा उपलब्धआहे. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर करून क्रिएटिव्हिटी दाखवण्याची संधी मिळते.

ChatGPT वापरून Ghibli – शैलीतील photos कसे तयार करायचे?

OpenAI ने GPT-40 च्या मदतीने AI Image Generation फीचर ChatGPT मध्ये समाविष्ट केले आहे. हे फीचर Plus, Pro, Team आणि Free वापरकर्ते वापरू शकतात. खालील स्टेप्स फॉलो करा:

1. ChatGPT उघडा – तुमच्या ChatGPT App अपडेटेड व्हर्जन असल्याची खात्री करा.

2. इमेज जनरेशन मोडमध्ये जा प्रॉम्प्ट बारवरील तीन डॉट्स क्रिक करा आणि “Image” किंवा “Canvas” पर्याय निवडा.

3. “Image” मोड निवडा – यामुळे ChatGPT च्या Al Image Creation फीचर ला Active केले जाईल.

4. योग्य प्रॉम्प्ट द्या – उदाहरणार्थ: “एक सुंदर गाव, जिथे हिरवेगार डोंगर आहेत, एका झाडाखाली मोठा टोटोरो बसला आहे, संध्याकाळच्या प्रकाशात काजवे चमकत आहेत.”

5. प्रतिमा तयार होण्यासाठी थोडा वेळ द्या AI तुमच्या प्रॉम्प्टवर प्रक्रिया करून 1 मिनिटाच्या आत इमेज जनरेट करेल.

6. प्रतिमा डाउनलोड करा आणि शेअर करा तयार झाल्यावर ती सेव्ह करा आणि Instagram, Twitter, Facebook, किवा Pinterest वर पोस्ट करा.

App डाऊनलोड करा.- install

Grok AI वापरून Ghibli – शैलीतील photos कशा तयार करायच्या?

Elon Musk च्या Grok AI मध्ये देखील AI Image Generation क्षमता आहे. Grok च्या मदतीने तुम्ही दोन प्रकारे Ghibli Style इमेजेस तयार करू शकताः

1. प्रॉम्प्ट वापरून प्रतिमा निर्माण करा

उदा. “एका जादुई जंगलात एक मांजर बस हवेत तरंगत आहे. चंद्रप्रकाशात त्याचे डोळे चमकत आहेत.”

2. फोटो अपलोड करा आणि त्याला Ghibli-शैलीत कन्व्हर्ट करा Grok तुमच्या विद्यमान फोटोंना AI च्या मदतीने Ghibli Style मध्ये कन्व्हर्ट करू शकते.

Grok 3 मॉडेल सक्रिय आहे याची खात्री करा.

तुमची इच्छित प्रतिमा अपलोड करा यासाठी तळाच्या डाव्या बाजूला असलेल्या पेपर किप आयकॉनवर क्रिक करा.

Ghibli शैलीत रूपांतर करण्यासाठी स्पष्टपणे टेक्स्ट प्रॉम्प्ट लिहा.

तुम्हाला हवी असलेली प्रतिमा मिळेल! जर तुम्हाला ती योग्य वाटत नसेल, तर Grok मध्ये प्रतिमा संपादन करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे.

इमेज तयार करण्यासाठी App डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्रिक करा.

App डाऊनलोड करा.- install

ChatGPT vs Grok कोणता पर्याय चांगला ?

ChatGPT – अधिक फोटोरिअलिस्टिक आणि स्पष्ट चित्रे तयार करतो.

Grok AI – थोड्या अमूर्त आणि काल्पनिक शैलीतील इमेजेस तयार करू शकतो.

वेगवेगळे प्रॉम्प्ट वापरून प्रयोग करा आणि सर्वोत्तम परिणाम मिळवा.

घिबली हा शब्द कुठून आला?

TOI च्या अहवालानुसार, “Ghibli” हा शब्द लिबियन अरबी भाषेतील आहे आणि त्याचा अर्थ “उष्ण वाळवंटाचा वारा” असा होतो. Ghibli हे एका प्रसिद्ध जमानी अनिमेशन स्टुडिओचे नाव देखील आहे. Ghibli अनिमेशन सुंदर आहेत आणि त्यामधील कथा लोकांच्या हृदयाला स्पर्श करतात

निष्कर्ष

Ghibli Anime Style AI इमेजेस सध्या ट्रेंडमध्ये आहेत आणि त्या तयार करणे आता खूप सोपे झाले आहे. ChatGPT आणि Grok AI च्या मदतीने तुम्ही काही सेकंदांत सुंदर, काल्पनिक आणि जादुई प्रतिमा तयार करू शकता. योग्य प्रॉम्प्ट वापरा, विविध कल्पनांवर प्रयोग करा आणि तुमच्या कलेला सोशल मीडियावर प्रसिद्ध करा

Bajaj Finance personal loan बजाज फायनान्सच्या पर्सनल लोनद्वारे तुमच्या तातडीच्या खर्चाचे व्यवस्थापन करा apply now

 

Leave a Comment