Loan महिलांना कमी दरात मिळणार विना गॅरेंटीचं लोन; एसबीआयचे ‘नारी शक्ति’ कार्ड आणि विशेष कर्ज योजना.महिला उद्योजकांसाठी सुवर्णसंधी

Loan:आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 च्या निमित्ताने महिलांसाठी आर्थिक संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने मोठी घोषणा करण्यात आली आहे. भारतीय स्टेट बैंक (SBI) आणि बँक ऑफ बडोदा (BOB) यांनी महिलांसाठी विशेष कर्ज आणि बँकिंग सुविधा सादर केल्या आहेत. यामुळे महिला उद्योजक आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Loan

एसबीआयच्या ‘नारी शक्ति’ कार्डची वैशिष्ट्ये | Buisness Loan

‘भारतीय स्टेट बँकेने महिला उद्योजकांसाठी ‘अस्मिता’ योजना आणि ‘नारी शक्ति’ पॅटिनम डेबिट कार्ड सादर केले आहे.

विना गॅरेंटी कर्ज महिलांना कमी व्याजदरात आणि विनातारण कर्ज मिळणार आहे.

स्पेशल डेबिट कार्ड महिलांसाठी डिझाइन केलेले ‘नारी शक्ति’ पॅटिनम डेबिट कार्ड विशेष फायदे देईल.

Low Cibil Score Loan सिबिल स्कोअर कितीही खराब असला तरी मिळेल 40,000 पर्यंत कर्ज

महिला उद्योजकांसाठी सुवर्णसंधी Golden Chance For Loan

एसबीआयच्या या नव्या योजनेमुळे महिला उद्योजकांना व्यवसाय सुरू करताना आणि वाढवताना आर्थिक अडचणींवर मात करता येईल. कमी व्याजदराने मिळणाऱ्या कर्जामुळे त्यांना व्यवसाय विस्तार करणे सहज शक्य होईल.

एसबीआयच्या चेअरमन सी. एस. शेट्टी यांनी सांगितले की, “महिला उद्योजकांना मदत करणं हा आमच्या बँकेचा उद्देश आहे. ‘नारी शक्ति’ आणि ‘अस्मिता’ योजनांमुळे महिलांना आर्थिक स्वायत्तता मिळेल.”

बँक ऑफ बडोदाची खास ऑफर

बैंक ऑफ बडोदानेही महिला ग्राहकांसाठी ‘बॉब ग्लोबल वुमन्स एनआरई आणि एनआरओ सेव्हिंग्ज अकाउंट’ सुरू केले आहे. या खात्यांत महिलांना अनेक फायदे मिळतील:

  • ठेवींवर अधिक व्याजदर महिलांसाठी जास्त व्याजदर
  • कमी शुल्कात कर्ज – गृहकर्ज, वाहन कर्ज कमी प्रोसेसिंग फीसह
  • विशेष सुविधा – लॉकर भाडे सवलतीत, विमा संरक्षण, आणि लाउंज सुविधा

महिला दिनानिमित्त विशेष उपक्रम

या नव्या बँकिंग योजनांमुळे महिलांना त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांकडे आत्मविश्वासाने वाटचाल करता येईल. कमी व्याजदर, सुलभ कर्ज, आणि विशेष डेबिट कार्डच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबनासाठी उत्तेजन देण्याचा प्रयत्न आहे.

महिला दिन 2025 हा महिलांसाठी आर्थिक सशक्तीकरणाचा नवा टप्पा ठरेल, यात शंका नाही।

Online Apply for Loan – येथे बघा

Sbi Website- https://www.onlinesbi.sbi/

Leave a Comment