Personal Loan: कर्ज हवे आहे? बँकेत जाण्याची गरजच नाही, ‘या’ अ‍ॅप्सद्वारे काही मिनिटात मिळतील पैसे

Personal Loan: सध्याच्या काळात पैसा अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. पैसा नसेल तर अनेक कामे करणे शक्य होत नाही. अनेकजण अतिरिक्त पैशांसाठी दोन दोन नोकऱ्या देखील करतात. महागाईच्या काळात जवळ जास्तीत जास्त पैसे असणे गरजेचे आहे. अनेकदा महिन्याच्या शेवटी आपल्या खर्च करण्यासाठी पैसे उरत नाहीत. अशा स्थितीमध्ये आपण इतरांकडून उधारीवर पैसे घेत असतो व तुमच्याकडे पैसे आल्यानंतर ती रक्कम परत करतो. मात्र, दरवेळी इतरांकडून पैशांची मदत होईलच असे नाही. अशा स्थितीमध्ये कर्जावर पैसे देणारे अनेक अ‍ॅप्स उपयोगी येतात. या अॅप्समुळे तुम्हाला कर्ज घेण्यासाठी बँकेत जावे लागत नाही. तुम्ही या अ‍ॅप्सच्या माध्यमातून अगदी मिनिटात कर्ज घेऊ शकता. तसेच, ठराविक कालावधीनंतर ही रक्कम परत करावी लागेल. सहज कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या अशाच काही चांगल्या अ‍ॅप्सविषयी जाणून घेऊया.

 Personal Loan

सध्याच्या काळात पैसा अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. पैसा नसेल तर अनेक कामे करणे शक्य होत नाही. अनेकजण अतिरिक्त पैशांसाठी दोन दोन नोकऱ्या देखील करतात. महागाईच्या काळात जवळ जास्तीत जास्त पैसे असणे गरजेचे आहे. अनेकदा महिन्याच्या शेवटी आपल्या खर्च करण्यासाठी पैसे उरत नाहीत. अशा स्थितीमध्ये आपण इतरांकडून उधारीवर पैसे घेत असतो व तुमच्याकडे पैसे आल्यानंतर ती रक्कम परत करतो. मात्र, दरवेळी इतरांकडून पैशांची मदत होईलच असे नाही. अशा स्थितीमध्ये कर्जावर पैसे देणारे अनेक अ‍ॅप्स उपयोगी येतात. या अॅप्समुळे तुम्हाला कर्ज घेण्यासाठी बँकेत जावे लागत नाही. तुम्ही या अ‍ॅप्सच्या माध्यमातून अगदी मिनिटात कर्ज घेऊ शकता. तसेच, ठराविक कालावधीनंतर ही रक्कम परत करावी लागेल. सहज कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या अशाच काही चांगल्या अ‍ॅप्सविषयी जाणून घेऊया.

MoneyTap

Personal Loan MoneyTap

MoneyTap हे भारतातील पहिले अ‍ॅप आधारित क्रेडिट लाइन आहे. खास गोष्ट म्हणजे हे नो यूज नो इंटरेस्ट फीचरसह येते. यामुळे कर्ज घेण्याची प्रोसेस अधिक सोपे होते. हे एक पर्सनल लोन अ‍ॅप असून, ग्राहकांना लाइन ऑफ क्रेडिट उपलब्ध करते. याद्वारे इंस्टंट लोन अथवा क्रेडिट कार्ड उपलब्ध होते. MoneyTap हे सध्या दिल्ली एनसीआर, मुंबई, बंगळुरू, हैद्राबाद आणि चेन्नईसह भारतातील ३० पेक्षा अधिक शहरात काम करत आहे.

Paysense

Paysense

PaySense हे एक इंस्टंट मनी अ‍ॅप आहे, जे ऑनलाइन इंस्टंट कॅश लोन उपलब्ध करते. यूजर्स सहज फोन अथवा लॅपटॉपच्या माध्यमातून कर्जासाठी अर्ज करू शकतात. कंपनी ५ लाखांपर्यंत ऑनलाइन पर्सनल लोन उपलब्ध करते. PaySense हे एक ईएमआय कॅलक्यूलेटर देखील प्रदान करते. याच्या माध्यमातून तुम्हाला दरमहिन्याला किती रक्कम भरावी लागेल, याची माहिती मिळते. PaySense या कंपनीची सुरुवात वर्ष २०१५ मध्ये झाली आहे.

Dhani

 Personal Loan

Dhani हे देखील त्वरित कर्ज उपलब्ध करून देणारे लोकप्रिय अ‍ॅप आहे. हे त्वरित तुमच्या बँक खात्यामध्ये कर्जाची रक्कम ट्रान्सफर करते. तुम्ही कोठूनही सहज Dhani च्या माध्यमातून पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकता. याद्वारे तुम्हाला १५ लाखपर्यंत कर्ज उपलब्ध होईल. कंपनीद्वारे यूजर्सला कॉर्पोरेट कार्ड देखील प्रदान केले जाते. याचा वापर करून यूजर्स आर्थिक व्यवहार करू शकतात. इंस्टंट कर्जासाठी Dhani अ‍ॅप चांगला पर्याय आहे.

IndiaLends

 IndiaLends

​IndiaLends या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला सहज पर्सनल लोन उपलब्ध होईल. कंपनी ४८ तासांच्या आत इंस्टंट लोन प्रदान करते. याशिवाय, या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला मोफत क्रेडिट रिपोर्ट देखील उपलब्ध होईल. हे एक इंस्टट लोन देणारे अ‍ॅप आहे. IndiaLends द्वारे तुम्हाला personal loans, line of credit, credit cards आणि gold loans सारख्या सुविधा मिळतील. तसेच, कर्जासाठी तुम्हाला जास्त कागदपत्रं देखील जमा करावी लागत नाहीत.

KreditBee

 KreditBee

KreditBee हे देखील पर्सनल लोन उपलब्ध करणारे लोकप्रिय अ‍ॅप आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध होईल. तसेच, १५ मिनिटात सर्व प्रक्रिया पूर्ण होते. कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते. कर्जाची प्रक्रिया खूपच सोपी असून, यासाठी तुम्हाला जास्त कागदपत्रं द्यावी लागणार नाहीत. तुम्हाला जर अगदी थोड्या कालावधीसाठी कर्ज हवे असल्यास हा प्लॅटफॉर्म एक चांगला पर्याय ठरेल.

टीप- आम्ही कोणत्याही application चि जाहिरात करत नाही. तुम्हाला loan घ्यायचे असेल तर तुमच्या विश्वासाने घ्यावे.

 

Leave a Comment