Union Budget 2025 Live Updates : करमुक्त उत्पन्न मर्यादा 12 लाखांवर, निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

Union Budget 2025 Live Updates :अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मांडण्यास सुरुवात केली.सीतारामन या अर्थसंकल्प मांडण्यास उभ्या राहताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली

Union Budget 2025 Live Updates

 

Union Budget 2025 Live Updates: निर्मला सीतारमण यांच्याकडून मोठी घोषणा १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर लागणार नाही

नवीन टॅक्स स्लॅब :

  • ०-४ लाख – नील
  • ४-८ लाख – ५ टक्के
  • ८ ते १२ लाख – १० टक्के
  • १२ ते १६ लाख – १५ टक्के
  • १६ ते २० लाख – २० टक्के
  • २० ते २४ लाख – २५ टक्के
  • २४ लाखांच्या वर – ३० टक्के

Union Budget 2025 Live Updates Income Tax Free: 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांच्याकडून करण्यात आली. नव्या रिजीममध्ये पगारदारांसाठी 75 लाख मूळ कपात असेल.

  • 0-4 लाख : Nil
  • 4-8 : 5 टक्के
  • 8-12 : 10 टक्के
  • 12-16 : 15 टक्के
  • 16-20 : 20 टक्के
  • 20-24 : 25 टक्के
  • 24 Above :30 टक्के

Union Budget 2025 Live Updates: बजेटमधील मोठे मुद्दे

 शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये तरतूद

  •  धनधान्य योजना शेतकऱ्यांसाठी लागू
  •  किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ₹3 लाखांवरून ₹5 लाखांपर्यंत वाढवल
  •  डाळींसाठी आत्मनिर्भरता मिशन – 6 वर्षांसाठी विशेष योजना
  •  युरिया उत्पादनात स्वयंपूर्णता – पुरवठा वाढवण्यासाठी नवे पाऊल

आसाममध्ये १२.७ लाख मेट्रिक टन क्षमतेचा प्लांट उभारणार

  • बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन
  •  एमएसएमई वर्गीकरण नियमांत बदल

 गुंतवणूक मर्यादा 2.5 पट वाढणार उलाढाल मर्यादा दुप्पट होणार

  •  तूर, उडीद, मसूर यांसाठी 6 वर्षांसाठी विशेष अभियान
  •  केंद्रीय एजन्सी पुढील 4 वर्षांत तूर, उडीद आणि मसूर खरेदी करणार स्टार्टअप आणि उद्योगांसाठी तरतूद
  •  स्टार्टअप्ससाठी ₹१०,००० कोटींची तरतूद
  •  एससी/एसटी महिलांना स्टार्टअप्ससाठी कर्ज स्वरूपात मदत
  •  महिलांना स्टार्टअपसाठी ₹२ कोटींची मदत
  •  भारताला खेळण्यांचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनवण्यासाठी विशेष योजना
  •  नाॅन-लेदर फुटवेअर उत्पादकांसाठी प्रोत्साहन योजना शिक्षण आणि कौशल्य विकास
  •  कौशल्य प्रशिक्षणासाठी ५ राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे
  •  आयआयटी क्षमतावाढ प्रकल्प राबवणार
  •  मेडिकल कॉलेजसाठी मोठी तरतूद

 पुढील वर्षात १०,००० अतिरिक्त जागा उपलब्ध  पुढील ५ वर्षांत ७५,००० जागांची भर

  • शिक्षणासाठी एआय उत्कृष्टता केंद्र उभारणार
  • ₹५०० कोटींची विशेष तरतूद

Economic Survey 2025: अर्थव्यवस्था मजबूत राहिल, महागाई झाली कमी; आर्थिक पाहणी अहवालातील महत्त्वाच्या बाबी

Union Budget 2025 Live Updates Income Tax : मध्यमवर्गाला लक्षात घेऊन वैयक्तिक प्राप्तिकर सुधारणा : निर्मला सीतारामन
मध्यमवर्गाला लक्षात घेऊन वैयक्तिक प्राप्तिकर सुधारणा

  • टीडीएस आणि टीसीएसमधील सुधारणा
  • कम्प्लायन्सचा दबाव कमी करणार
  • ज्येष्ठ नागरिकांची टीडीएसची मर्यादा 1 लाखांवर
  • टीडीएस घरभाड्याची मर्यादा 6 लाखांपर्यंत
  • उच्च दराचा टीडीएस पॅन क्रमांक नसल्यास आकारणार
  • टीडीएस, टीसीएसच्या नियमांतील गुंता कमी करणार
  • 90 लाख करदात्यांनी अपडेटेड रिटर्न्स भरले
  • अपडेटेड रिटर्न्स भरण्याची मुदत 4 वर्षांपर्ंयत वाढवली

Union Budget 2025 Live Updates New Income Tax Bill : न्यू इन्कम टॅक्स बील न्यायाच्या मार्गानं जाणार असेल : निर्मला सीतारामन
न्यू इन्कम टॅक्स बील न्यायाच्या मूल्यासह पुढं जाईल. करदात्यांना समजण्यासाठी, करासंबंधी अधिकाऱ्यांना समजण्यास सोपा कायदा

Nirmala Sitharaman : इलेक्ट्रिक वाहनांच्या बटरी, मोबाईल बॅटरी संदर्भात मोठा निर्णय
सूट असलेल्या भांडवली वस्तूंमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसंदर्भातील 35 वस्तू

  • मोबाईल च्या बॅटरीसंदर्भातील 20 भांडवली वस्तूंना सूट
  • टीव्हीचे पार्ट्स स्वस्त होणार

Union Budget 2025 Live Updates: बजेटमधील मोठे निर्णय

  •  डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष योजना – पुढील ६ वर्षे तूर, मसूर आणि इतर डाळींच्या उत्पादनावर भर
  •  कापसाच्या उत्पादनासाठी ५ वर्षांचे मिशन – यामुळे देशातील वस्त्र उद्योगाला चालना मिळणार
  •  किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा ₹३ लाखांवरून ₹५ लाखांपर्यंत वाढवली
  •  बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन – छोट्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना फायदा
  •  लघुउद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड योजना – पहिल्या वर्षी १० लाख क्रेडिट कार्ड जारी केली जाणार

अधिक माहिती साठी आमच्या WhatsApp Group ला जॉईन kara
येथे दाबा- https://chat.whatsapp.com/In8VvSA9zeTJd7vv85PfzT

Leave a Comment