Bank Of Maharashtra SO Bharti 2025 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराचा शोधात तुम्ही असल्यास मित्रांनो तुमचे शिक्षण अभियंता क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या सरकारी बँक बँक ऑफ महाराष्ट्र या विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.अभियंता क्षेत्रातून पदवीचे शिक्षण घेतलेले उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Bank Of Maharashtra SO Recruitement 2025
नमस्कार मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठीच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक आहे.आणि सदरील भरतीमध्ये एकूण 0172 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहून घ्यायची आहे.
Bank Of Maharashtra SO Bharti 2025
भरतीचे नाव – बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024
भरती विभाग – बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 0172 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) या पदासाठी हि भरती केली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नोकरी मिळणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कम्प्युटर अथवा आयटी क्षेत्रातून अभियंता पदवीधर असावा.
टीप – शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व सविस्तर माहिती पाहण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात पहा.
महत्वाची सूचना : सदरील किंवा इतरही भरतीचे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित पहायची आहे.सर्व पात्रता तपासूनच उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्यास आम्ही जबाबदार नाही याची नोंद घ्यावी.Bank Of Maharashtra SO Bharti 2025
Bank Of Maharashtra SO Bharti 2025 Notification Pdf
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्यासाठी शुल्क – 1000 रुपये + 180 रुपये (GST)
वयोमर्यादा – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 30 ते 55 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र असणार आहेत.
वेतनश्रेणी – Rs.60000-100000 महिना
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – या भरतीचा अर्ज करण्यासाठी 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Bank Of Maharashtra SO Bharti 2025 Apply Online Link
भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे दिली जाणार आहे.
उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.
एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.
Notification pdf- येथे बघा
ऑनलाईन अर्ज- Apply Now