Junior Associates: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरु! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

State bank of inddia junior Associates recruitment :  स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरु! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

junior Associates

विभागाचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया

पदाचे नाव : ज्युनियर असोसिएट्स| junior Associates

एकूण रिक्त जागा :13735

शैक्षणिक पात्रता :कोणत्याही शाखेतील पदवी पास

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 जानेवारी 2024

अर्ज शुल्क : SC/ST/PWD/XS – 100 रुपये, Open, OBC – 600 रुपये.

अधिकृत वेबसाईट : अधिक माहितीसाठी sbi.co.in या वेबसाईटला भेट द्या.

State Bank Lipik Vacancy स्टेट बँकेत भरती, लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, Apply Now

Leave a Comment