बुलढाण्यात भीषण अपघात: दोन बस अन् बोलेरोच्या धडकेत ५ ठार, २४ जखमी
तिहेरी अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ प्रवासी जखमी झाल्याचे समजते. Buldhana Accident: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर तीन वाहनांची धडक होऊन पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून इतर २४ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ७ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती असून सध्या त्यांच्यावर … Read more